Thursday, March 13, 2025 11:16:30 PM
महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी सायंकाळी नागपुरात पार पडला.
Apeksha Bhandare
2024-12-15 21:36:54
मुंडे बहीण-भावाने महायुती सरकारमध्ये एकाच दिवशी घेतलेली मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
2024-12-15 21:13:49
सहा आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
2024-12-15 21:03:52
भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
2024-12-15 20:27:52
महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपाच्या 20, एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 10 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
2024-12-15 19:13:45
नागपूरात आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला.
2024-12-15 19:03:44
नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला.
2024-12-15 16:23:01
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे.
2024-12-15 13:59:29
महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज 15 डिसेंबरला पार पडणार आहे.
2024-12-15 13:44:53
नागपुरात होणार मंत्र्यांचा शपथविधी रविवारी दुपारी ३ वाजता मंत्रिमंडळ विस्तार विश्वसनीय सूत्रांची 'जय महाराष्ट्र'ला माहिती
Samruddhi Sawant
2024-12-15 07:58:35
दिन
घन्टा
मिनेट